Complete Profile
Quick Login
LIVE THE NIGHT
Discover new and amazing experiences nearby
By signing in, you agree to our
Terms of Usage
Quick Login with OTP
Enter your 10 digit phone number
By signing in, you agree to our
Terms of Usage
Please enter the OTP to verify your account
Time Left : 02 : 00
Oops..time out!!
Resend CodeBy signing in, you agree to our
Terms of Usage
Dear Trekkers,
We Oonaad Bhramantee are happy to invite you for aSudhaghad Fort Trek One Day on 2nd Jan Saturday 2021.
किल्ल्याची ऊंची: ५९० मीटर / Height of the Fort: 590 mtr.
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग / Type of the Fort: Hill Fort
डोंगररांग: लोणावळा / Fort Range: Lonavla
जिल्हा: रायगड / District: Raigad
श्रेणी: सोपी / Difficulty: Easy
या ट्रेक मध्ये आपल्याला काय मिळेल?
1. पुणे ते पुणे खासगी बस मध्ये प्रवास , 2. प्रथमोपचार पेटी, 3. चहा / कॉफी, 4. १ वेळचा नाष्टा, 5. १ वेळचे जेवण
Suitable for: beginners to professionals
Pickup Points
Pick-up locations:
(Please arrive before 10 min at your pickup point to avoid getting late.)
Arrival:
For Pune:
We will be back to Pune by 10:00 PM on 2nd Jan 2021 (Saturday)
इतिहास :
सुधागड
सुधागड म्हणजे भोर संस्थानाचे वैभव. पूर्वी या गडाला भोरपगड असेही म्हणत असत. या गडाची साधारणतः उंची ५९० मीटर आहे. झाडांमध्ये लपलेला हा गड विस्ताराने फारच मोठा आहे.
इतिहास : सुधागड हा किल्ला फार प्राचीन आहे. या परिसरात अस्तित्वात असणारी ठाणाळे लेणी, ही २२०० वर्षांपूर्वीची आहेत. यावरून असे अनुमान निगह्ते की सुधागड हा देखील तितकाच जुना किल्ला असावा. एखाद्या मोठ्या सत्तेखाली या गडाची जडणघडण झाली असावी. पुराणात भृगु ऋषींनी येहे वास्तव्य केल्याचे अनेक उल्लेख आढळतात. याच ऋषींनी भोराई देवीची स्थापना या डोंगरावर केली. इ.स. १६४८ साली हा किल्ला स्वराज्यात सामील झाला. याबाबत्त असा उल्लेख आढळतो की, ‘साखरदऱ्यात मालवजी नाईक कारके यांनी माळ लाविली. सरदार मालोजी भोसले यांच्या हाताखाली जाधव आणि सरनाईक हे प्रथम किल्ल्यावर चढले. या धारकऱ्यांना उभे करून त्यांचे पाठीवर हैबतराव चढले. त्यास संभाजीराव पुढे जाऊन माथा गेले. पंचविसाने पुढे जाऊन गस्त मारिली. बोकडसिलेचा पहारा मारला. पुढे भोराईच्या टप्प्यावरी गेले तो सदरेतून किल्लेदार व लोक धावत आले. हाणहाण झाली त्यासमयी किल्लेदार कामास आले. उपरांतिक जाऊन सदर काबीज केली. ‘शिवरायांनी या गडाचे भोरपगडावरून‘ सुधागड’ असे नामकरण केले.
गडाच्या पायथ्याशी असलेल्या ‘पाच्छापूर’ या गावातच संभाजी व औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर याची भेट झाली होती.
महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात असलेल्यांपैकी अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस, त्याचा मुलगा आवजी बल्लाळ, आणि हिरोजी फर्जंद या सर्वांना भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी संभाजीने सुधागड परिसरात असणाऱ्या परली गावात हत्तीच्या पायी दिले.
_Itinerary_
02nd Jan 2021
05:00 AM: Deccan Gymkhana
09:00 AM: Reach Base Village Breakfast & Start Trek (- Group introduction & briefing about the trek and guidelines)
11:00 AM: Reach Top and Explore
02:30 PM: Start Descending
04:00 PM: Lunch at base village
05:00 PM: Start Return journey
09:30 PM: Reach Pune
Things to Carry:
•पाण्याची बाटली (अत्यावश्यक) | Water Bottle (Important)
•ओळखपत्र (आवश्यक माहितीआणि फोटोसह) | Identity Proof with a Passport Size Photo
•टोपी | Cap
• ट्रेकिंग शूज किंवा चांगली ग्रीप असेल असे शूज (अत्यावश्यक)| Sport Shoes with Good Grip
•औषधे चालू असल्यास ती सोबत घ्यावी | Medicines if prescribed
•कोरडा खाऊ (प्राधान्याने अधिक बिस्किटे, राजगिरा, चुरमुर्यांचा चिवडा, सुका मेवा आणि कमी तेलकट वस्तू) / Dry Snacks (Biscuits, Chiwda, less oily snacks etc)
• Sweater/ Jacket /थंडी पासून संरक्षणासाठी
•कपडे (एक किंवा दोन जोड्या आवश्यक असल्यास)| (Extra Pair of Clothes 1 -2 Pair as needed)
•पैसे आपल्याला काही वयक्तिक घेण्यासाठी लागल्यास |Extra cash if you wish to buy something
• टॉर्च (रात्रीच्या वेळी आवश्यक) | Torch (necessary during night trek)
•पेन आणि वही | Pen & Notebook
•सुरक्षा साहित्य | Pocket Knife
आपले आणखी काही प्रश्न असल्यास कृपया खालील क्रमांकावर संम्पर्क साधा- जितेंद्र शिंदे - +९१ ७४४७४४००६६
Inclusions
Exclusions
FEES ONCE PAID ARE NON-REFUNDABLE
Nogte:
Ghera Sudhagad, Maharashtra 410205, India
Event_Over! |